Tuesday, February 11, 2025
क्रॉसिंगवर काळजीपूर्वक वाहन चालवा. करमणूक आणि कॉस्मेटिक सुधारणांवर प्रमाणाच्या बाहेर खर्च करू नका. अल्प परिचित लोकांशी तुमच्या खाजगी गोष्टी बोलू नका. प्रेमाची उणीव भासणारा दिवस. आपल्या कामकाजावर लक्ष केंद्रीत करणा-यांना फायदे होतील, लाभ होतील.